रव्याचा उपमा रेसिपी मराठी 2025 upma recipe in Marathi

रव्याचा उपमा रेसिपी मराठी upma recipe in Marathi 


रव्याचा उपमा रेसिपी मराठी upma recipe in Marathi | उपीट रेसिपी मराठी रव्याचा उपमा रेसिपी मराठी,ukama recipe in marath,upit recipe in marathi, उपीट रेसिपी मराठी

रव्याचा उपमा रेसिपी मराठी  2025 upma recipe in Marathi
रव्याचा उपमा रेसिपी मराठी  2025 upma recipe in Marathi 



नमस्कार सर्व खवय्यांना इन मराठी रेसिपी डॉट इन या मराठी ब्लॉगवर आपले स्वागत आहे आजच्या या पोस्टमध्ये आपण रव्याचा उपमा उपमा रेसिपी मराठी म्हणजेच उपीट रेसिपी बघणार आहोत.

आजच्या या पोस्टमध्ये उपमा रेसिपी मराठी अत्यंत साध्या पद्धतीने व झटपट पद्धतीने बघणार आहोत.

उपमा रेसिपी अत्यंत लवकर बनणारी रेसिपी आहे. उपमा रेसिपी शक्यतो साऊथ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते.

उपमा रेसिपी बनवायला सोपी आणि खायला मस्त छान लागते. तर चला मग बघू या उपमा कसा तयार करायचा म्हणजेच उपमा रेसिपी मराठी


उपमा रेसिपी मराठी  upma recipe in Marathi 

उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य


  • एक मोठा कांदा बारीक चिरलेला
  • एक एक कप रवा
  • एक टीस्पून तेल
  • कच्चे शेंगदाणे
  • मोहरी
  • जीरा
  • एक ते दोन बारीक हिरव्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • चवीनुसार मीठ
  • दिड कप पाणी
  • हिंग

उपमा रेसिपी कृती | उपमा तयार कसा करायचा


रवा भाजण्याची पद्धत: एक कप बारीक रवा घ्या. आणि एक लोखंडी किंवा ॲल्युमिनियमची कढई द्या, मध्ये रवा घालून त्यामध्ये एक चमचा तेल घाला. साधारणतः हे मिश्रण सात ते आठ मिनिटे परतून घ्यावे

सर्वात प्रथम कढई गॅसवर ठेवावी. त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवावे व त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घालावे. शेंगदाणे कच्चे असावे.

शेंगदाणे लालसर होत पर्यंत तळून घ्यावे. त्यानंतर हे तळलेले शेंगदाणे एका बाउलमध्ये बाजूला करून घ्यावे.

आता एक चमच्या मोहरी घालावी, मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये जीर घालावे. बारिक चिरलेला कांदा आणि हिंग घालावे.

त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या व कडीपत्त्याचे घालावेत. साधारणतः हे मिश्रण चार ते पाच मिनिटे शिजू द्यावे. चार ते पाच मिनिट कांदा छान पैकी शिजल्या नंतर भाजलेला रवा त्यामध्ये घालावा.

आता सर्व मिश्रण एकजीव करून परतून घ्यावे.

आता त्यामध्ये साधारणतः दीड कप पाणी गरम करून त्यामध्ये घालावे. आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ.

आता हे मिश्रण मंद आचे वरती मस्त पैकी मिक्स करून.

सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यावे.  गॅस चा पावर हा कमी / मंद असावा.आणि सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर हवी असल्यास काजू आणि मनुका घालावा.

तयार आहे तुमचा उपीट किंवा उपमा रेसिपी मराठी.

टीप: उपमा मध्ये गुठळ्या टाळायचे असेल तर, तर पाणी शक्यतो रवा फोडणीमध्ये जीव केल्यानंतरच घालावे.

टीप 1 : रवा खूप जास्त असा भाजायचा नाही आहेत नाही आहे.रवा जास्त भाजल्यामुळे त्याला कडवट चव येते. रवा भाजताना  आच मंद ठेवावी.

टीप 2 :तुम्हाला जर यामध्ये हळद घालायची असेल तर साधारणतः तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये हळद घालू शकता.

आणि जर का तुम्हाला निंबू सुद्धा आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये लिंबू घालू शकता.


तर ही होती उपमा रेसिपी मराठी मध्ये. तुम्ही रेसिपी सकाळच्या नात्यांमध्ये, मुलांच्या डब्यामध्ये किंवा दुपारच्या नात्यांमध्ये बनवून शकता. 

तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय. आणि तुम्हाला आणि रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा.

याव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतीही रेसिपी हवी असेल जर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला कळवू शकता आम्ही ती रेसिपी तुम्हाला नक्की लिहून देऊ.

अशाच अनेक मराठी रेसिपी साठी इन मराठी रेसिपी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देत राहा.

हे सुध्दा वाचा

  • मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi 
  • मसाला दूध रेसिपी मराठी  dudh recipe in marathi 
  • खिचडी रेसिपी मराठी khichadi recipe Marathi


Post a Comment

0 Comments