मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi | मठ्ठा रेसिपी मठ्ठा रेसिपी मराठी ताकाचा मठ्ठा रेसिपी
नमस्कार इंन मराठी रेसिपी वर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत . मठ्ठा रेसिपी मराठी. mattha recipe in marathi म्हणजेच मठ्ठा ची रेसिपी ताकाचा मठ्ठा रेसिपी कशी करायची. याबद्दल मठ्ठा हा रेसिपी आपल्याला लग्न मध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.त्याचप्रमाणे गावाच्या पंगतीत मठ्ठा रेसिपी मसाले भात व जिलेबी या सोबत दिले जाते.
![]() |
मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi, |
मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi,मठ्ठा रेसिपी मठ्ठा रेसिपी मराठी ताकाचा मठ्ठा रेसिपी
मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi
एकंदरच मठ्ठा हे नाव ऐकताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं.मठ्याची एक आंबट गोड चव वेगळीच लागते.मठ्ठा रेसिपी तयार करायला खूप सोपी आहे. अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही ही रेसिपी आपल्या घरामध्ये तयार शकता मठ्ठा रेसिपी ही बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच या रेसिपी आपल्या शरीराला फायदे सुद्धा आहे.masala taak recipe in marathi
मसाला दूध रेसिपी मराठी | masala dudh recipe in marathi
मट्टा हा आपण सकाळी नाश्ता बरोबर किंवा सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाबरोबर घेऊ शकतो.
आजच्या भागात आपण लग्नसराई मध्येच जसा मठ्ठा असतो त्याच प्रमाणे मठ्ठा रेसिपी कशी तयार करायची याबद्दल बघणार आहोत .
आणि सर्वात शेवटी एक टीप सुद्धा देणार आहे तरी हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा तर चला मग बघूया मठ्ठा रेसिपी मराठीमध्ये. मठ्ठा रेसिपी मराठी. mattha recipe in marathi
मठ्ठा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.
- तीन ग्लास दही शक्यतो गोड दही किंवा ताज ताक
- मिरची,
- सांभार, जिरे
- पूड,
- साखर,
- मीठ काळे मीठ
- चवीप्रमाणे,
- एक पातेलं ढवळण्यासाठी रई
- व बर्फाचे तुकडे.
- आले,
कृती. मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi
मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi
सर्वात प्रथम ताजं लावलेल दही एका पातेल्यात घ्या पातेलं हे तोड खोलगट घ्या.
त्या दह्या मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून छान पैकी पाच मिनिट ढवळून घ्यावे
यानंतर त्या मध्ये आले घालावे. शक्यतो आल्याचा रस घालावा जेणेकरून ते दातामध्ये अडकणार नाही.
हवे असल्यास एक चिमूटभर हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टा कावी.
आणि मग सांभार जिरेपूड कोथिंबीर घालून घ्यावे.
आता सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ व व काळे मीठ म्हणजेच सेंदवमिठ घालून मिश्रण एक ते पाच मिनिट मस्तपैकी रहिनी ढवळून घ्यावे.
सर्वात शेवटी मठ याची चव बघावी, व मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
तयार आहे आपला मठ्ठा यामध्ये बर्फ घालून एका लांब ग्लासमध्ये किंवा मातीच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये सर्व्ह करू शकता.
टिपः मठ यामध्ये एक चिमटी हिंग घातले की त्याची चव आणखी वाढते.
मठ्या हा मसाले भाताबरोबर आणखी छान लागतो.
मठ्ठा पिण्याचे फायदे.
मठ्ठा उन्हाळ्यात पिण्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त असणारी उष्णता कमी होते.
मठ्ठा पचनसंस्था यासाठी उपयुक्त आहे.
जर का तुम्ही भरी जेवण केले असेल तर त्यानंतर एक क्लास मठा पिल्यास पचन लवकर होते.
तरीही होती मठ्ठा रेसिपी मराठीमध्ये. तुम्ही रेसिपी तुमच्या घरी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा.
0 Comments