खारे शेंगदाणे मराठी रेसिपी | khare shengdana recipe in marathi
salted peanuts recipe in marathi खारे शेंगदाणे मराठी रेसिपी khare shengdana recipe in marathi
khare shengdana recipe:नमस्कार इन मराठी मराठी रेसिपी मराठी रेसिपी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.आज आपण सर्वांना अशी आवडती आणि लहानपणाची आठवण करून देणारी खारे शेंगदाणे रेसिपी बघणार आहोत. khare shengdana recipe in Marathi
खारे शेंगदाणे म्हटली की सगळ्यांच्याच तोंडामध्ये पाणी सुटत. खारे शेंगदाणे बनवण्याची प्रयत्न आपण घरामध्ये केला असेल पाणी जसे आपल्याला बाजारात मिळतात तसे
खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे (khare shengdane kase banvayche ) हे आजच्या भागामध्ये बघणार आहोत.
खारे शेंगदाणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- एक वाटी शेंगदाणे
- २ ग्लास पाणी
- मीठ
- रेती (वाळू) 2 ते ३ वेळा पाण्याने धुवून घेऊन वळवावी व मगच वापरात घ्यावी
- खारे शेंगदाणे बनवण्यासाठी कृती. खारे शेंगदाणे कसे बनवायचे
कृती.
सर्वात प्रथम एक पातेले घ्या. त्या पातेल्यात २ ग्लास पाणी उकळत ठेवावे...
व पाणी उकळत ठेवावे. उकळी आल्यानंतर त्यात १/२ चमचा मीठ टाकून हलवावे व
नंतर एक वाटी घेतलेले शेंगदाणे ५ मीनीटे मीठाच्या पाण्यात उकळून घ्यावेत.
आता गॅस बंद करावे आणि ५ मीनीटे ते शेंगदाणे तसेच झाकूण ठेवावेत.
पाच मीनट झाल्या नंतर पाणी काढून टाकून एका स्वच्छ कपड्यावर थोडा वेळ पसरवून ठेवावेत.
मग एक कढई घेऊन त्या कढईत २ ग्लास रेती गरम करण्यासाठी ठेवावी
आता रेती गरम गरम करून घ्या रेती गरम झाली की त्या रेती मधे पसरलेले शेंगदाणे टाकून खरपूस होई पर्यंत सतत हलवत राहावे
खरपूस झालेले शेंगदाणे एका चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावेत म्हणजे त्या शेंगदाण्यात रेती राहणार नाही
तयार आहे या खारे शेंगदाणे रेसिपी ही रेसिपी तुम्ही करून पहा
तर ही होती खारे शेंगदाणे रेसिपी मराठी हे खारे शेंगदाणे तुम्हाला बाजारात विकत घेतात तसेच होईल.
टिप…परत तिच रेती (वाळू) थंड झाल्यावर केंव्हाही खारे शेंगदाणे करताना वापरता
तर ही होती खारे शेंगदाणे रेसिपी मराठी, तुम्ही हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि कधी झाली हे कमेंट वाटली नक्की कळवा. व या व्यतिरिक्त आणखी रेसिपीसाठी भेट देत राहा इन मराठी रेसिपी डॉट इन. तुम्हाला ही रेसिपी उपयुक्त वाटली असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल.
सुध्दा वाचा
- मठ्ठा रेसिपी मराठी mattha recipe in marathi
- मसाला दूध रेसिपी मराठी dudh recipe in marathi
- खिचडी रेसिपी मराठी khichadi recipe Marathi
0 Comments